DNA Live24 की पोस्ट्स

खबरदार - पोलिसांच्या रडारवर ७ हजार आरोपी

सोलापूर - जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामीण हद्दीतील ६ हजार ९२६ गुन्हेगारांची यादी करण्यात आली आहे. ज्या गुन्हेगारांवर आधीच दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांनी तिसरा गुन्हा केल्...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आ.विजय औटी बिनविरोध

मुंबई : विधानसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विजय औटी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने औटी यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. औटी यांच्या निवडींन...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

शहरातील दोनशे विडी कामगारांच्या रोजगारावर पुन्हा गडांतर

नगर - जागा मालक व विडा कारखाना मालकाच्या वादात शहरातील दोनशे विडी कामगारांच्या रोजगारावर पुन्हा गडांतर आले आहे. पर्यायी व्यवस्था करुन भिकुसा यमासा क्षत्रीय विडी कारखान्यातील विडी कामगा...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

ज्यांना घराजवळचा रस्ता करता आला नाही ते काय उड्डाणपूल करतील - आ.संग्राम जगताप यांनी डागली तोफ

नगर - महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. सर्व प्रभागांचा बारकाईने अभ्यास करून सक्षम व जनतेतील उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

मराठा आरक्षण : नगरमध्ये भाजपचा जल्लोष

नगर -मराठा समाजास टक्के आरक्षण विधानसभा व विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यावर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लक्ष्मी करंजा येथील कार्यालयात फटाके वाजवून व ढोल ताशाच्या ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

नगरमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष; भाजपला धक्का

नगर : महानगरपालिकेसाठी दाखल शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवार बाळासाहेब बोराटे यांचा उमेदवारी अर्ज संभाजीनगर खंडपीठात वैध ठरवला आहे. यानंतर नगर येथील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष साज...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

नगर जिल्ह्यातील 198 ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

यशस्वी पाठपुराव्यासाठी युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांचा सत्कारनगर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन.ई 136 चे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य, जिल्हा पदाधिकारी यांच्या अथ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

शबरीमलाला पुन्हा जाणारच ! - तृप्ती देसाई

पुणे- केरळ प्रशासनाने मला कोची विमानतळावरुनच परतायला भाग पाडले असले तरी मी पुन्हा केरळला जाणार असून शबरीमला देवस्थानात प्रवेश करुन अय्यप्पाचे दर्शन घेणारच. कोणत्याही धर्माच्या प्रार्थ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

नगरला अशांत करणार्‍यांना उखडून फेका : खा. रावसाहेब दानवे

नगर : शहरात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. १५ वर्षात सत्ता भोगणारे सुविधा देऊ शकले नाहीत. ते नगरकरांना पाणी देउ शकले नाही. येत्या ९ डिसेंबरला नगरकरच त्यांना पाणी पाजतील. एकेका...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

निवडणुक खर्च मोबाईल अॅपद्वारे भरणे चुकीचे : अॅड. प्रसन्ना जोशी यांनी केली तक्रार

नगर : महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना निवडणुक खर्च मोबाईल अॅपद्वारे भरण्याचे घातलेले बंधन चुकीचे असून सदर अर्ज तातडीने रद्द करावेत अशी मागणी अॅड. प्रसन्ना जोशी यांनी राज्य निवडणुक आय...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

'मुळशी पॅटर्न'मध्ये नगरचा सागर आव्हाड चमकला !

मूळचा नगरचा असलेला सागर आव्हाड याने पत्रकारितेसोबतच चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत चंचूप्रवेश केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटात त्याने केलेल्या छोट्य...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

नगरचे 127 जण तडीपार

नगर : निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी शहरातून 127 जणांना तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शहराबाहेर राहावे लागण्याची नामुष्की या कार्य...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

मुलीची छेड काढणाऱ्याला मुलीच्या वडिलांनी घातल्या गोळ्या

नगर : छेडछाडीवरून युवतीच्या पित्याने युवकाच्या घरी जाऊन बंदुकीने गोळ्या घालून त्याची हत्या केली. त्यानंतर डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने गोळ्या घालणारे युवतीचे वडील बेशुद्ध झाले आहेत. त...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

नगरमध्ये राष्ट्रवादीला झटका, उमेदवाराचा भाजपात प्रवेश

नगर : महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्टरवादी काँग्रेसला चांगलाच झटका दिला आहे. प्रभाग ४ ड मधून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या विनय वाखुरे यांनी भाजपचे प्रदेशाध्...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

आ. शिवाजी कर्डीले, आ. संग्राम, आ. अरुण जगताप यांना दिलासा; राठोडांचा निर्णय राखीव

नगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडून उपद्रवी व्यक्तींच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. नगरचे तहसी...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

अहमदनगर : शक्तिप्रदर्शन करत भाजपने फोडला प्रचाराचा नारळ

नगर : महानगरपालिका निवडणुकीसाठी नगर शहरातून मोटारसायकल रॅली काढत भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा नारळ फोडला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपने विशाल गणेशाची आरती करत ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

मतदानाला जाताय, मग मोबाईल नेण्यास बंदी

अहमदनगर - महानगरपालिकेच्या ९ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर आणि मतदान केंद्रांच्या आत मोबाईल फोन आणि इतर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक यंत्र ने...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

मनपा निवडणूक - प्रचारासाठी भाजपचे मंत्री, खासदार आमदार नगरला

नगर -महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख मंत्री, प्रदेशाचे पदाधिकारी, खासदार आमदार नगरला येणार आहेत. जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय जनता पार्टी रणांगण...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

जम्मू काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्‍मू काश्मीर : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्यात आला आहे. गेल्‍या दोन दिवसांपासून अनंतनाग जिल्‍ह्यातील बिजबेहर येथील सेकीपोरा परिसरा...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

अयोध्येत वातावरण तापले, ठाकरेंची आज, तर उद्या संतांची धर्मसभा

अयोध्या : अयोध्याप्रश्नी सुनावणी जानेवारीपर्यंत स्थगित ठेवली असतानाही या मुद्यावरून हिंदू संघटनांकडून सभांचे सत्र सुरूच आहे. अयोध्येत रविवारी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

साडे नऊ लाख रुपयांची बॅग दिली परत

नगर : गिर्‍हाईकाचे कपड्यांच्या बॅगेत आलेले साडेनऊ लाख रूपये वाणीनगर येथील ड्रायक्लिनर्सचे मालक दिलीप काटकर यांनी परत करत प्रामाणिकपणा दाखविला. या पैशांची बॅग तोफखाना पोलिस ठाण्यात स्व...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

राम मंदिरासाठी कायदा करा : विहींपची मागणी

मुंबई : श्रीराम मंदिर हिंदू समाजासाठी अस्मितेचा विषय आहे. करोडो हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी साधू संत, धर्माचार्य, महाराष्ट्र राज्य व हिंदू सम...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे 27 रोजी मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन

नगर :जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी आणि या संवर्गाला तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील लिपीकवर्गीय ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर देणार IAS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

अहमदनगर - जिल्ह्याच्या निवडणुक शाखेचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी अरुण आनंदकर हे दिल्ली येथे भारत निवडणुक आयोगाच्या वतीने निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देणार आहेत. अलीकडे...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

अहमदनगर महापालिका निवडणुक प्रक्रियेसाठी २ हजार अधिकारी-कर्मचारी

अहमदनगर - आगामी अहमदनगर महापालिका निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी जिल्ह्यात एकूण २ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

घरफोडी करुन चोरलेला किराणा वापरला बहिणीच्या लग्नात

श्रीरामपूर - किराणा दुकानात घरफोडी करुन चोरलेला माल आरोपीने चक्क बहिणीच्या लग्नात वापरला. उरलेला किरकोळ माल शिल्लक ठेवला. मात्र श्रीरामपूर विभागाच्या सायबर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

मयत पोलीस कर्मचार्‍यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा धनादेश

अहमदनगर - जिल्हा पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी पोलीस कर्मचार्‍यांसाठी नेहमीच वरदान ठरत आली आहे, असे प्रतिपादन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र सुद्रिक यांनी केले. सोसायटीच्या वतीने 'अकस्मात निधन ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पोलिस अंगरक्षक

अहमदनगर - महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी व आचार संहिता कक्ष प्रमुख यांना पोलिस अंगरक्षक देण्यात आले आहेत. अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक उपायु...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

अहमदनगर महापालिका निवडणूक - उमेदवारी अर्ज भरायला चौघांनाच एन्ट्री । मोबाईलवरही बंदी

अहमदनगर - महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला येणाऱ्या उमेदवारासहित फक्त चारच लोक निवडणुक निर्णय अधिकारी व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहता येणार आ...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0

अहमदनगर मनपा - "नोटा'ला सर्वाधिक मते पडल्यास पुन्हा निवडणुक

अहमदनगर - राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार अहमदनगर मनपा निवडणुकीत एखाद्या प्रभागात (वॉर्डात) उमेदवारापेक्षा "नोटा' (यापैकी नाही) या पर्यायाला अधिक मतदान झाले, तर त्या प्रभागात फेर...  और पढ़ें
3 माह पूर्व
DNA Live24
0
Postcard
फेसबुक द्वारा लॉगिन  
हो सकता है इनको आप जानते हो!  
Radhika
Radhika
,India
Muzaffar Iliyas
Muzaffar Iliyas
Amroha,India
राजीव कुमार झा
राजीव कुमार झा
भागलपुर ,India
salukumawat
salukumawat
mukundgrah,India
PanditRkShastri
PanditRkShastri
Chandigarh,India
Kuldeep thakur
Kuldeep thakur
Bhopal,India